सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) ,प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC),मुंबई
आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर
“जेष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि मालमत्तेचे संरक्षण”
संकल्प सहनिवास जेष्ठ नागरिक संघ, विसावा जेष्ठ नागरिक संघ व अनिर्वेध चारि्टेबल ट्रस्ट
च्या सहकार्याने
स्थळ : विरंगुळा केंद्र, संकल्प गणेश मंदिराच्या बाजूला, संकल्प सहनिवास, जनरल ए.के. वैद्य मार्ग, दिंडोशी,
मालाड पूर्व, मुंबई – ४०००९७.
शनिवार, २२/११/२०२५ कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ८.३० ते दुपारी १.३० पर्यंत
वेळ
कार्यक्रम
वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
सकाळी ८.३० ते ९.००
नोंदणी / नाश्ता
सकाळी ९.०० ते ९.०५
कार्यक्रमाची प्रस्तावना
श्री. सूर्यकांत सोडे
सचिव
संकल्प सहनिवास जेष्ठ नागरिक संघ
सकाळी ९.०५ ते ९.१०
उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन
मान्यवरांच्या हस्ते
सकाळी ९.१० ते ९.१५
उद्घाटनपर भाषण
श्री. दिलीप धारकर
अध्यक्ष
संकल्प सहनिवास जेष्ठ नागरिक संघ
सकाळी ९.१५ ते ९.२०
अनिर्वेध चारिटेबल ट्रस्ट बद्दल
श्रीमती. अंजली सरकाळे
अनिर्वेध चारि्टेबल ट्रस्ट
सकाळी ९.२० ते ९.४५
<p al