सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई
आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर
‘ ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ आणि इच्छा पात्र व मालमत्ता संरक्षण’
ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी
यांच्या संयुक्त विद्यमाने
स्थळ: ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सलाईवाडा , सावंतवाडी, जिल्हा -सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
दिनांक: गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६ कार्यक्रम वेळापत्रक सकाळी ८.३० ते दुपारी १.३०
वेळकार्यक्रमवक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
सकाळी ८.३० ते ९.०० नोंदणी / नाश्ता
निवेदन : सौ. मेघना राउल
सकाळी ९.०० ते ९.०५ कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. दिगंबर पावसकर
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी
सकाळी ९.०५ ते ९.१० संघाची प्रार्थना/ गणपती स्तवन सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी
सकाळी ९.१० ते ९.१५ उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते
सकाळी ९.१५ ते ९.२०
उद्घाटनपर भाषण
श्री. प्रकाश राऊळ
सचिव, ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी
सकाळी ९.२० ते ९.४५ ज्येष्ठ जीवनगौरव पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते
सकाळी ९.४५ ते ११.०० सत्र पहिले
ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार
इच्छापत्र व बक्षीस पत्र याचे कायदेशीर महत्त्व (संवादात्मक सत्र)
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
सकाळी ११.०० ते ११.१५ चहा ब्रेक
सकाळी ११.१५ ते १२.३० सत्र दुसरे
““ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य
समज, आव्हाने आणि उपाय”
(संवादात्मक सत्र)
श्रीमती रिया सावंत प्रमोद
समुपदेशक मानसशास्त्रज्ञ
दुपारी १२.३० ते १.२५ कराओके कार्यक्रम सदस्य
ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी
दुपारी १.२५ ते १.३० आभार प्रदर्शन श्री. शाम निवेलकर
सहसचिव, ज्येष्ठ नागरिक संघ, सावंतवाडी
दुपारी १.३० नंतर भोजन