Home / Mental Health and property protection
← Back

Mental Health and property protection

Description

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)

सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई

प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर

‘ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ आणि इच्छा पात्र व मालमत्ता संरक्षण’

नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ

नुतन महिला मंडळ

यांच्या संयुक्त विद्यमाने

स्थळ: साहित्य मंदिर सभागृह, प्लॉट क्रमांक २६, सेक्रेड हार्ट हायस्कूल जवळ, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र- ४००७०३

कार्यक्रम वेळापत्रक

दिनांक: मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०२६ सकाळी ८.३० ते दुपारी १.३० पर्यंत

वेळ

कार्यक्रम

वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

सकाळी ८.३० ते ९.००

नोंदणी / नाश्ता

निवेदन : श्री. दिलीप जांभळे ,सह-सचिव,मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ

सकाळी ९.०० ते ९.०५

कार्यक्रमाची प्रस्तावना

प्रा. वृषाली मगदूम

अध्यक्ष,

नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था

सकाळी ९.०५ ते ९.१०

गणेश वंदना/प्रार्थना

श्रीमती दक्षता स्वरूप मुप्पाना

श्रीमती स्वर्णकुमारी मुप्पाना

सकाळी ९.१० ते ९.१५

उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन

मान्यवरांच्या हस्ते

सकाळी ९.१५ ते ९.२०

उद्घाटनपर भाषण

श्रीमती अमरजा सुभाष चव्हाण

सचीव,नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था

सकाळी ९.२० ते ९.४५

ज्येष्ठ जीवनगौरव पुरस्कार सोहळा

मान्यवरांच्या हस्ते

सकाळी ९.४५ ते ११.००

सत्र पहिले

ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार

इच्छापत्र व बक्षीस पत्र याचे कायदेशीर महत्त्व (संवादात्मक सत्र)

अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर

माजी महापौर, मुंबई

सकाळी ११.०० ते ११.१५

चहा ब्रेक

सकाळी ११.१५ ते १२.३०

सत्र दुसरे

““ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य </s

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Feb 4th, 2026 • 04:20 PM - 04:20 PM
Location
Marathi Sahitya Sanskruti And Kala Mandal vashi, Sahitya Mandir Sabhagaurha Plot no.26 Sacred Heart High School sec.6 vashi navi mumbai Maharashtra 400703, Thane, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW