सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई
आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर
‘आंतरपिढी स्नेहबंध’
हिरा प्रशिक्षण संचालित
एस.एम.श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील माध्यमिक विद्यालय,नंदुरबार
यांच्या संयुक्त विद्यमाने
स्थळ: पहिला मजला, गजानन मंदिराजवळ, रिलायन्स मॉल समोर , नंदुरबार, ४२५४१२
कार्यक्रम वेळापत्रक
मंगळवार, २७ जानेवारी, २०२६ सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० पर्यंत
वेळ
सत्र
वक्ते
सकाळी ७.३० ते ८.००
नोंदणी/ नाश्ता
विद्यार्थी
सकाळी ८.०० ते ८.०५
प्रस्तावना
शाळा प्रतिनिधी
सकाळी ८.०५ ते ८.१०
उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन
श्रीमती रेखा चौधरी
मा. पाहुणे झेप फाउंडेशन,संस्थापक
ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
प्रा. अनिल चौधरी
प्राचार्य
सकाळी ८.१० ते ८.१५
स्वागतपर भाषण
प्रा. अनिल चौधरी
प्राचार्य
सकाळी ८.१५ ते ९.१५
सत्र -१
कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यांच्याविषयीची आपली जबाबदारी
ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
प्रमुख कार्यवाह,
CSSC, RRTC, मुंबई
सकाळी ९.१५ ते १०.१५
सत्र -२
वृद्धांबद्दलच्या गैरसमजुती आणि
रूढीवादी कल्पना दूर करणे
डॉ. सुनीता अहिरे पाटील
मानसशास्त्रज्ञ
सकाळी १०.१५ ते १०.३०
<p align="center" class="TableParagraph" style="margin-left:59px