Home / Intergenerational Bonding in School
← Back

Intergenerational Bonding in School

Description

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर
‘आंतरपिढी स्नेहबंध’

माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ
श्री वासुदेवानंद ससरस्वती विद्यालय, माणगांव
यांच्या संयुक्त विद्यमाने

स्थळ: वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव, तालुका -कुडाळ, जि.-सिंधुदुर्ग पिन -४१६५१९

कार्यक्रम वेळापत्रक
शुक्रवार, १३ फेब्रुवारी, २०२६ सकाळी ८.१५ ते दुपारी १. ०० पर्यंत

वेळ सत्र वक्ते

सकाळी ८.१५ ते ८.४५

नोंदणी/ नाश्ता

विद्यार्थी

सकाळी ८.४५ ते ८.५०

प्रस्तावना

शाळा प्रतिनिधी

सकाळ ८.५० ते ८.५५

उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन

ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
श्री. चंद्रकांत चव्हाण
प्राचार्य

सकाळ ८.५५ ते ९.०५

स्वागतपर भाषण

श्री. चंद्रकांत चव्हाण
प्राचार्य

सकाळ ९.०५ ते १०.१५

सत्र -१
कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि
वृद्धांबद्दलच्या गैरसमजुती आणि
रूढीवादी कल्पना दूर करणे

ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
प्रमुख कार्यवाह,
CSSC, RRTC, मुंबई

सकाळी १०.१५ ते ११.३०
सत्र -२
तरुण आणि वृद्ध पिढीमध्ये आंतरपिढी संवाद आणि बंध निर्माण करण्यास प्रोत्साहन (विद्यार्थ्यांशी संवाद)

श्रीमती रिया सावंत प्रमोद
समुपदेशक मानसशास्त्रज्ञ

सकाळी ११.३० ते ११.४५ ब्रेक
सकाळी ११.४५ ते ११.५० प्रतिज्ञा

सकाळी ११.५० ते १२.५०

सत्र-३
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व
त्यांच्याविषयीची आपली जबाबदारी
(विद्यार्थ्यांशी संवाद)

श्रीमती मोहिनी पांडुरंग वजराटकर
साई रूप रुग्णालय, समुपदेशक

दुपारी १२.५० ते १.००

स्पर्धेतील बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण
चित्रकला / निबंध

मान्यवरांच्या हस्ते

दुपारी १.०० ते १.०५

आभार प्रदर्शन

शाळा प्रतिनिधी

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Feb 23rd, 2026 • 03:15 PM - 03:15 PM
Location
Shri Vasudevananda Saraswati Vidyalaya Managaon, Vasudevanand Saraswati School Managaon Taluka Kudal Dist.- Sindhudurg, Pin - 416519, Sindhudurg, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW