सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई
आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर
“आहार व पोषण”
सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती अंतर्गत साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघ
यांच्या संयुक्त विद्यमाने
स्थळ :आदित्य नगर सांस्कृतिक सभागृह, विजापूर रोड, सोलापूर- ४१३००४
कार्यक्रम वेळापत्रक
शुक्रवार, २६ डिसेंबर , २०२५ सकाळी ९ ते दुपारी २.०० पर्यंत
वेळ
विषय
वक्ते
सकाळी ९ ते ९.३०
नोंदणी व चहा-नाश्ता
सकाळी ९.३० ते ९.४५
पाहुण्यांचे स्वागत
ज्येष्ठ नागरीक संघ शिखर समिती
सकाळी ९.४५ ते ९.५०
स्वागतपर भाषण
प्रा. विलास मोरे
अध्यक्ष, सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ
शिखर समिती
श्री. मन्मथ विश्वनाथ कोनोपुरे
सचिव,
सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघांची
शिखर समिती
सकाळी ९.५० ते १०.००
कार्यक्रमाची ओळख आणि उद्दिष्ट्ये
श्रीमती निलिमा महेश येतकर
प्रकल्प समन्वयक,
सीएसएससी, आरआरटीसी, मुंबई
सकाळी १०.०० ते ११.१५
सत्र I
वृद्धावस्थेतील आहाराचे महत्त्व
श्रीमती तस्लीम चौधरी
आहारतज्ञ
सनराईज हॉस्पिटल
सकाळी ११.१५ ते ११.३०
चहा ब्रेक
सकाळी ११.३० ते १२.३०
सत्र II
“आहाराच्या माध्यमातून जीवनशैलीशी संबंधित आजारांचे व्यवस्थापन”
श्रीमती देविका डोंगरेकर
आहारतज्ञ आणि मधुमेह शिक्षणतज्ञ
दुपारी १२.३० ते १.३०
सत्र III
आवश्यक पोषक घटक व
योग्य आहार पद्धती
(सहभागात्मक उपक्रम)
दुपारी १.३० ते १.५०
प्रश्नमंजुषा
सीएसएससी, आरआरटीसी, मुंबई
दुपारी १.५० ते २.००
आभार प्रदर्शन
सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती सदस्य
दुपारी २.०० नंतर …..
भोजन