सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई
आयोजित
‘आंतरराष्ट्रीय योग दिन’
(निरोगी ज्येष्ठ जीवनासाठी योग)
रविवार २१ जुन, २०२६ सकाळी ७.०० ते १०.००
वेळ कार्यक्रम तज्ञ व्यक्ती
सकाळी ७.०० ते ७.३० चहा व नोंदणी ज्येष्ठ नागरिक
सकाळी ७.३० ते ८.४५
(परिस्थितीनुसार वेळ
बदलू शकते.)
“प्रारंभ”
योगाची ओळख व योगाभ्यास
श्रीमती आकांक्षा चव्हाण
KDMC आरोग्य केंद्र
योग शिक्षक, कल्याण, मुंबई
स्नेहल सूर्यवंशी,
आंतरराष्ट्रीय योग ट्रेनर
ऋचा राजेश चव्हाण
शोभा तायडे
योगशिक्षक
सकाळी ८.४५ ते ९.०० मार्गदर्शन
“ज्येष्ठ नागरिकांचे
सन्मानजनक जीवन”
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
प्रमुख,सीएसएससी,
आरआरटीसी, मुंबई
सकाळी ९.०० ते ९.३०
योग मार्गदर्शन
“निरोगी ज्येष्ठ जीवनासाठी योग : आरोग्य, आनंद आणि
सक्रियतेचा मार्ग”
श्रीमती आकांक्षा चव्हाण
KDMC आरोग्य केंद्र
योग शिक्षक, कल्याण, मुंबई
सकाळी ९.३० ते ९.४५ संकल्प नोंदविणे
ज्येष्ठ नागरिक वचन व स्टिकी नोट्सद्वारे
सर्व ज्येष्ठ नागरिक
सकाळी ९.४५ नंतर नाश्ता व चहा
सूचना :कृपया सर्व सहभागीांनी सकाळी ७.०० वाजता कार्यक्रम स्थळी उपस्थित हावे.