Home / Empowering senior women: health, safety, and mental wel
← Back

Empowering senior women: health, safety, and mental wel

Description

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर

“ज्येष्ठ महिलांचे सशक्तीकरण आरोग्य, सुरक्षितता व मानसिक स्वास्थ्य”

“महाराष्ट्र ज्येष्ठ नागरीक संघ ,फेस्कॉम महिला समिती “
यांच्या संयुक्त विद्यमाने

स्थळ ज्येष्ठ नागरिक भवन, पहिला मजला, प्लॉट क्रमांक 7 सी, गावदेवी मंदिराच्या मागे, सेक्टर 12, नेरूळ(पश्चिम), नवी मुंबई – ४००७०६.

कार्यक्रम वेळापत्रक
दिनांक: सोमवार, २२ डिसेंबर, २०२५ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.००

वेळकार्यक्रमवक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
सकाळी ९.३० ते १०.०० नोंदणी / नाश्ता
सकाळी १०.०० ते १०.०५
उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन

मान्यवरांच्या हस्ते

सकाळी १०.०५ ते १०.१० मनोगत डॉ. अण्णासाहेब टेकाळे
अध्यक्ष, फेस्कॉम.

सकाळी १०.१० ते १०.१५
प्रमुख पाहुणे- मनोगत सौ. रश्मी नांदेडकर
पोलीस उपायुक्त
पोलीस आयुक्तांलय, नवी मुंबई

सकाळी १०.१५ ते १०.१७

सकाळी १०.१७ ते १०.१९

सकाळी १०.१९ ते १०.२१

सकाळी १०.२१ ते १०.२३

सकाळी १०.२३ ते १०.२५
शुभेच्छापर मनोगत
श्री. दिगंबर चापके
आजीवन, आइस्कॉन, अध्यक्ष
श्री. अशोक तेरकर
उपाध्यक्ष, फेस्कॉम
श्री. विवेक देशपांडे
उपाध्यक्ष, फेस्कॉम
श्री. चंद्रकांत महामुनी
मुख्य सचिव, फेस्कॉम
श्री. अरुण रोडे
माजी अध्यक्ष

सकाळी १०.२५ ते १०.४५ ज्येष्ठ जीवनगौरव पुरस्कार सोहळा
मान्यवरांच्या हस्ते

सकाळी १०.४५ ते ११.४५ सत्र पहिले
ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार, इच्छापत्र व बक्षीस पत्राचे
कायदेशीर महत्त्व
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
प्रमुख, CSSC–RRTC, मुंबई

वेळ कार्यक्रम वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
दुपारी १२.०० ते १.०० सत्र दुसरे
सायबर सुरक्षा आणि संरक्षण
श्रीमती नेहा खरे
संस्थापक, येस आय कॅन फाउंडेशन

दुपारी १.०० ते २.०० भोजन

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Dec 22nd, 2025 • 08:30 AM - 08:30 AM
Location
Nerul, Senior Citizens Building First Floor Plot No. 7 Behind Gawdevi Temple Sector Nerul West Navi Mumbai, Mumbai Suburban, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW