सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई
आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, विलेपार्ले
यांच्या संयुक्त विद्यमाने
स्थळ: देशस्थ ब्राह्मण संघ ,हनुमान रोड, आयसी आयसी आय बँकेजवळ,विलेपार्ले पूर्व मुंबई -४०००५७
कार्यक्रम वेळापत्रक
दिनांक: शनिवार, १३ डिसेंबर २०२५ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० पर्यंत
वेळकार्यक्रमवक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन
सकाळी ८.३० ते ९.०० नोंदणी / नाश्ता
सकाळी ९.०० ते ९.०२ महाराष्ट्र गीत
ज्येष्ठ नागरीक
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, विलेपार्ले
सकाळी ९.०२ ते ९.०५
उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन
मान्यवरांच्या हस्ते
सकाळी ९.०५ ते ९.१० उद्घाटनपर भाषण श्री. सदानंद घोटीकर
अध्यक्ष
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ
सकाळी ९.१० ते ९.१५
प्रमुख पाहुण्यांचा परिचय ॲड. वीणा भागवत
विश्वस्त
मंगलाबाई भागवत फाऊंडेशन
सकाळी ९.१५ ते १०.३० सत्र पहिले
ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार
इच्छापत्र व बक्षीस पत्र याचे कायदेशीर महत्त्व
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
प्रमुख
सीएसएससी, आरआरटीसी, मुंबई
सकाळी १०.३० ते १०.४५ चहा ब्रेक
सकाळी १०.४५ ते १२.०० सत्र दुसरे
ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य
डॉ. सागर मुंदडा
मानसोपचारतज्ज्ञ
सकाळी १२.०० ते १२.२० प्रश्नमंजुषा श्रीमती. निलिमा येतकर
प्रकल्प समन्वयक,
सीएसएससी, आरआरटीसी, मुंबई
दुपारी १२.२० ते १२.२५ आभार प्रदर्शन व्यवस्थापन समितीचे सदस्य
दुपारी १२.२५ ते १२.३० राष्ट्रगीत
दुपारी १२.३० नंतर भोजन