Home / Senior Citizen mental health and property protection
← Back

Senior Citizen mental health and property protection

Description

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)

सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई

प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर

‘ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य आणि मालमत्तेचे संरक्षण’

आई वडील ज्येष्ठ नागरिक संस्था, नंदुरबार

यांच्या संयुक्त विद्यमाने

स्थळ: ‘अग्रवाल भवन’,बहेरपुरा परिसर, नळवा रोड, विरल विहार, नंदुरबार – ४२५४१२, महाराष्ट्र

कार्यक्रम वेळापत्रक

दिनांक: सोमवार, २६ जानेवारी , २०२६ सकाळी ११.३० ते ४.३० पर्यंत

वेळ

कार्यक्रम

वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

सकाळी ११.३० ते ११.४५

नोंदणी/ चहा

सकाळी ११.४५ ते ११.५०

प्रस्तावना

श्री आत्माराम दंदवे

ज्येष्ठ नागरिक संस्था

सकाळी ११.५० ते ११.५५

उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन

मा. पाहुणे. श्रीमती. रेखा चौधरी

झेप फाउंडेशन,संस्थापक

(डिजिटल डिटॉक्स दिन जनजागृती)

सकाळी ११.५५ ते १२.००

पाहुण्यांचा परिचय व स्वागत

श्री. बारकु यमुना नवल पाटील

अध्यक्ष ,ज्येष्ठ नागरिक संस्था

सकाळी १२.०० ते १२.१०

पाहुण्यांचे मनोगत

मा. पाहुणे. श्रीमती. रेखा चौधरी

सकाळी १२.१० ते १२.१५

अध्यक्षांचे मनोगत

श्री. सुरेशकुमार टी. जैन

गुंतवणूक सल्लागार

ज्येष्ठ नागरिक संस्था

दुपारी १२.१५ ते १.१५

सत्र पहिले

ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार

इच्छापत्र व बक्षीस पत्र याचे कायदेशीर महत्त्व

(संवादात्मक सत्र)

अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर

माजी महापौर, मुंबई

प्रमुख कार्यवाह

सीएसएससी, आरआरटीसी, मुंबई

<td style="border-bottom:1px solid black; width:167px; padding:.100px .100px .100px .100px; height:18px; border-top:1px solid black; border-right:1px solid black; border-left:1px solid b

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Jan 30th, 2026 • 10:17 AM - 10:17 AM
Location
Aai Vadhil Jyestha Nagarik Sangh Nandurbar, Agrawal Bhavan Bahepuria Area Nalwa Road, Viral Vihar Nandurbar 425412 Maharashtra, Nandurbar, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW