Home / Nachani’ Cooking Competition
← Back

Nachani’ Cooking Competition

Description

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)

सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC)-प्रादेशिक संसाधन आणि प्रशिक्षण केंद्र (RRTC)

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठनागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर

(ज्येष्ठनागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ)

‘नाचणी’ पाककला स्पर्धा

ज्येष्ठनागरिक संघ, मध्यवर्ती समिती, ठाणे

यांच्या संयुक्त विद्यमाने

स्थळ: ज्येष्ठनागरिक संघ,मध्यवर्ती समिती हॉल, पहिला मजला, वारकरी भवन , राम मारुती रोड, ठाणे (पश्चिम ) -४००६०२

बुधवार, २१ जानेवारी, २०२६ कार्यक्रम वेळापत्रक दुपारी ४ ते ६.३० पर्यंत

वेळ

कार्यक्रम

वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

दुपारी ३.३० ते ४.००

नोंदणी / चहा /नाश्ता

दुपारी ४.०० ते ४.०५

स्वागत व मनोगत

ॲड. प्रमोद ढोकळे

प्रमुख कायदेविषयक सल्लागार, फेस्कॉम

उपस्थित मान्यवर

ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर

श्री. प्रकाश दिघे,अध्यक्ष,

श्री. रविंद्र दळवी,उपाध्यक्ष

श्रीमती शुभांगी बावडेकर,सचिव

श्री. विश्वनाथ शेट्टी,सहसचिव

श्री. चंद्रशेखर गाडे,कोषाध्यक्ष

दुपारी ४.०५ ते ४.१०

कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य

ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर

माजी महापौर, मुंबई

प्रमुख कार्यवाह,

CSSC, RRTC, मुंबई

दुपारी ४.१० ते ४.३०

पाककला कृती लेखन

ज्येष्ठनागरिक सहभागी

दुपारी ४.३० ते ४.४५

पाककला कृती मांडणी

ज्येष्ठनागरिक सहभागी

दुपारी ४.४५ ते ६.००

पदार्थाची चव पाहणे- मूल्यांकन

परीक्षक

सौ. स्वाती देविदास कुळकर्णी

एम.ए. मराठी

सुगरण महाराष्ट्राची , स्टार माझा

स्पर्धेत ठाणे शहरात प्रथम क्रमांक

श्रीमती प्रज्ञा म्हात्रे

पत्रकार

दुपारी ६.०० ते ६.२५

परितोषिक वितरण समारंभ

मान्यवà¤

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Jan 29th, 2026 • 03:35 PM - 03:35 PM
Location
kalwa, Senior Citizens Association, Central Committee Hall, First Floor, Warkari Bhavan, Ram Maruti Road, Thane (West) - 400602, Thane, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW