Home / Mental Health and Property Protection
← Back

Mental Health and Property Protection

Description

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)

सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC),मुंबई

प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC),मुंबई

“केशव गोरे स्मारक ट्रस्ट”

यांच्या सहकार्याने

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर

“ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ आणि मालमत्तेचे संरक्षण”

स्थळ : ‘मृणालताई गोरे दालन, पहिला मजला,आरे रोड, अंबामाता मंदिरा शेजारी, गोरेगाव पश्चिम, मुंबई – ४००१०४

शुक्रवार , ९ जानेवारी २०२६ सकाळी ९.०० ते दुपारी १.३५ पर्यंत

वेळ

कार्यक्रम

वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

सकाळी ९.०० ते ९.३०

नोंदणी / नाश्ता

सकाळी ९.३० ते ९३५

कार्यक्रमाची प्रस्तावना

केशव गोरे स्मारक ट्रस्ट, सदस्य

सकाळी ९.३५ ते ९.४०

उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन

श्री. युवराज मोहिते

विश्वस्त ,केशव गोरे स्मारक ट्रस्ट

अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर

माजी महापौर, मुंबई

सकाळी ९.४० ते ९.४५

मान्यवरांचे स्वागत

केशव गोरे स्मारक ट्रस्ट

विश्वस्त

सकाळी ९.४५ ते ९.५०

उद्घाटनपर भाषण

श्री. युवराज मोहिते

विश्वस्त ,केशव गोरे स्मारक ट्रस्ट

सकाळी ९.५० ते ११.००

सत्र पहिले

ज्येष्ठ नागरिकांचे कायदे व अधिकार

इच्छापत्र व बक्षीस पत्र याचे कायदेशीर महत्त्व (संवादात्मक सत्र)

अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर

माजी महापौर, मुंबई

सकाळी ११.०० ते ११.१५

चहा ब्रेक

सकाळी ११.१५ ते १२.३०

सत्र दुसरे

“ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य”

(संवादात्मक सत्र)

डॉ. सागर मुंदडा

मानसोपचारतज्ज्ञ

<td style="border-bottom:1px solid black; width:157px; padding:.100px .100px .100px .100px; border-top

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Jan 16th, 2026 • 01:30 PM - 01:30 PM
Location
Keshav gore smarak, " Samruti Arya road, Ambamata Mandir goregaon west- 400104., Mumbai, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW