Home / Mental and physical health and property protection of s
← Back

Mental and physical health and property protection of s

Description

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)

सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC) ,प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC),मुंबई

आयोजित एक दिवसीय जनजागृती कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या प्रोत्साहनार्थ

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन (IDOP), २०२५ च्या पार्श्वभूमीवर

“जेष्ठ नागरिकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य आणि मालमत्तेचे संरक्षण”

सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघांची शिखर समिती अंतर्गत कर्णिकनगर ज्येष्ठ नागरिक संघ

च्या सहकार्याने

स्थळ : एकता नगर मंगल कार्यालय,कर्णिकनगर शेजारी,सोलापूर -४१३००६

रविवार, २८ डिसेंबर, २०२५ कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० पर्यंत

वेळ

कार्यक्रम

वक्ते / तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन

सकाळी ९ ते ९.३०

नोंदणी / नाश्ता

सकाळी ९.३० ते ९.४५

स्वागत व मनोगत

प्रा. विलास मोरे

अध्यक्ष, सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ शिखर समिती

श्री. मन्मथ विश्वनाथ कोनोपुरे

सचिव,

सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघांची शिखर समिती

श्री. कृष्णात देवकर

संघ अध्यक्ष

कर्णिकनगर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूर

श्री. गुरुलिंग कन्नूरकर

मुख्य समन्वयक

सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाची

शिखर समिती

सकाळी ९.४५ ते ९.५०

उद्घाटन समारंभ – दीपप्रज्वलन

मान्यवरांच्या हस्ते

सकाळी ९.५० ते १०.००

कार्यक्रमाची ओळख आणि उद्दिष्ट्ये

श्रीमती निलिमा महेश येतकर

प्रकल्प समन्वयक

सीएसएससी, आरआरटीसी, मुंबई

सकाळ १०.०० ते १०.३०

ज्येष्ठ जीवनगौरव पुरस्कार सोहळा

मान्यवरांच्या हस्ते

सकाळी १०.३० ते ११.३०

सत्र पहिले

“ज्येष्ठ नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण: इच्छापत्र व बक्षीस पत्र याचे कायदेशीर महत्त्व”

अॅड. सुरेश भालचंद्र गायकवाड

ज्येष्ठ विधी तज्ञ,सोलापूर जिल्हा

सकाळी ११.३० ते १२.३०

सत्र दुसरे

“ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य”

(संवादात्मक सत्र)

<span la

Organizer / Volunteer Details
Organizer
Centre For the Study Of Social change RRTC
Email
cssc.nsp50@gmail.com
Mobile
9820874622
Location & Time
Date and Time
Jan 6th, 2026 • 02:30 PM - 02:30 PM
Location
Solapur, Ekta Nagar Mangal Karyalaya, next to Karniknagar, Solapur - 413006, Maharashtra

View All Events from SCW Go to SCW