सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार)
सामाजिक परिवर्तन अध्ययन केंद्र (CSSC), मुंबई
प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (RRTC), मुंबई
आयोजित
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,ठाणे
यांच्या सहकार्याने
बुधवार १ ऑक्टोबर २०२५ कार्यक्रमाचे वेळापत्रक सकाळी ८.३० ते ४.३० वाजता
वेळ
कार्यक्रम
वक्ता / गट
सकाळी ८.३० ते ९.२०
नोंदणी/नाश्ता–चहा
ज्येष्ठ नागरिक/सन्माननीय व्यक्तीं
सकाळी ९.२५ ते ९.३०
स्वागत
संचालन :
सकाळी ९.३० ते ९.४५
उद्घाटन समारंभ
पुष्पांर्पण: थोर समाज सुधारक
दीप प्रज्वलन
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
श्री. समाधान इंगळे
सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, ठाणे
अॅड. प्रमोद ढोकले
प्रमुख कायदेविषयक सल्लागार फेस कॉम,
जेष्ठ नागरीक समिती मध्यवर्ती संस्था
श्री प्रकाश दिघे
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संस्था, ठाणे
श्री चंद्रशेखर गाडे
अध्यक्ष, पारसिक नगर परिसर
जेष्ठ नागरिक संस्था,ठाणे
सकाळी ९.४५ ते १०.००
कार्यक्रमाचे उद्दीष्ट
अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर, मुंबई
सकाळी १०.०० ते १०.१०
उद्घाटनपर भाषण
श्री. समाधान इंगळे
सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, ठाणे